शिव छत्रपती शिवजन्मोत्सव हडस्ती येते उत्साहात मोठ्या साजरी

99

शिव छत्रपती शिवजन्मोत्सव हडस्ती येते उत्साहात मोठ्या साजरी

बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येते शिजयांती मोठ्या उत्साहात पार पडली. यात तीन दिवसीय कार्यक्रम घेण्यात आले.

यात आधार अपडेट कॅम्प,रक्तगट तपासणी शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रम,निबंध स्पर्धा व ग्राम स्वच्छ्ता अभियाना अंतर्गत सर्व गाव स्वच्छ करण्यात आला . व शिवजयंतीचा दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना नामवंदना देऊन त्यांची पूजाअर्चना पार पडली व नंतर शिव श्री. आकाश कडुकर यांचे व्याख्यान व भव्य शोभायात्रा काढण्यात आली यात, शीजनमोत्साव समिती हडस्ती व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.