*एटापल्ली तालुक्यात जरावांडी* *येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार* *करणाऱ्या नराधामास* *फाशी द्या*
*गडचिरोली शिवसेना महिला आघाडीची मागनी*
*गडचिरोली* ..एटापल्ली तालुक्यातील जरावंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या शिपायाने दिनांक ९ ला घरा समोर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीवर क्वार्टर वर नेऊन लैंगिक अत्याचार केले. अल्पयीन निरागस मुलीवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधामास समाजात जीवन जगण्याचा अधिकार नाही या नराधामास फाशी देण्यात यावी या मगणी करिता शिवसेना महिला आघाडीने आज दिनांक १५/३/२०२४ मां जिल्हाधिकारी यांना महिला आघाडी संघटीका छाया ताई कुंभारे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले निवेदन देताना महिला आघाडीच्या तालुका समवण्यक सौ गीता मेश्राम जोसत्ना राजूरकर सीमा पराशर नूतन कुंभारे शहर संघटिका शीतल ठवरे स्मिता नैताम आशा पदा सुनीता डांगे उपस्थित होत्या