*प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केलेले काम मौजा तोडसा ते कारमपल्ली गावापर्यंत डांबरीकरण चे काम निसकृष्ट दर्जाचे*

44

*प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत केलेले काम मौजा तोडसा ते कारमपल्ली गावापर्यंत डांबरीकरण चे काम निसकृष्ट दर्जाचे*

. एक वर्षाच्या आधी काम करण्यात आले होते व ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याने भर पावसाळ्यात मेन रोड वरील डांबरीकरणाचे पापडे वाहुन गेले आहे व त्या मेन रोड वर मोठ मोठे खड्डे पडले आहेत,व तालुक्याच्या ठिकाणी शासकीय व खाजगी कामांसाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कृपया संबंधित प्रधानमंत्री सडक योजने विभागातील अधिकारी व अभियंता तसेच या कामाचे कंत्राटदार श्री प्रणय खुणे यांनी अजुन पर्यंत या कामाबद्दल पाहणी किंवा कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही,या कामाबद्दल दखल घेवुन पुढील काही दिवसांत तोडसा ते कारमपल्ली पुलाजवळील वाहुन गेलेली रस्त्यांवरील खड्डे बुजवून मेन रोड दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, हि विनंती,* .*प्रशांत आत्राम तालुकाध्यक्ष भाजपा एटापल्ली तथा उपसरपंच ग्रामपंचायत तोडसा,*