आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली कार्यालयात शहीददिन साजरा
आम आदमी पार्टी जिल्हा जन संपर्क कार्यालय कॅम्प एरिया गडचिरोली येथे सर्वप्रथम क्रांतिवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेला आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले व लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आले व एकमुखाने सर्वानुमते ठरविण्यात आले त्यावेळी आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी आघाडी डॉ देवेंद्र मुनघाटे ,सचिव भास्कर इंगळे , संघटनमंत्री संजीव जिवतोडे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर,महामंत्री शत्रूघन ननावरे,सहसचिव गणेश त्रिमुखे,शिक्षक आघाडी जाणिकराव ननावरे,शहर प्रमुख नामदेव पोले,कामगार आघाडी हितेंद्र गेडाम,क्रिडा आघाडी खेमराज हस्ते,तुळशीराम मोहूर्ले, मनोहर चलाख आदी उपस्थित होते