*स्वामी रामदेव बाबा योग पतांजलीचे जिल्हा प्रमुख अशोकजी पोरेड्डीवार यांच्या घोट येथील फार्म हाऊस वर महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खा. अशोकजी नेते व आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली भेट*

76

*स्वामी रामदेव बाबा योग पतांजलीचे जिल्हा प्रमुख अशोकजी पोरेड्डीवार यांच्या घोट येथील फार्म हाऊस वर महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खा. अशोकजी नेते व आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली भेट*

भेटी दरम्यान चर्चा करून अशोकजी पोरेड्डीवार यांनी गडचिरोली चिमुर लोकसभेचा उमेदवार खा.नेते हे पुन्हा नक्कीच विजय होतील अशा शुभेच्छा देत प्रचाराला शुभ संदेश दिला.

 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,सामाजिक नेते नंदुजी काबरा, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख,युवा तालुका अध्यक्ष निखिल धोडरे,जयराम चलाख, विलास उईके, साईनाथ नेवारे, रामचंद्र वरवाडे,माधव घराणे आदी उपस्थित होते.