Home Breaking News *मौजा.किसान नगर ( व्याहाड कॅम्प) येथे तालुका काँग्रेस कमिटी,सावली तर्फे सशक्त बूथ...

*मौजा.किसान नगर ( व्याहाड कॅम्प) येथे तालुका काँग्रेस कमिटी,सावली तर्फे सशक्त बूथ मिशन अंतर्गत कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन

109

*मौजा.किसान नगर ( व्याहाड कॅम्प) येथे तालुका काँग्रेस कमिटी,सावली तर्फे सशक्त बूथ मिशन अंतर्गत कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार यांच्या मुख्य उपस्थित मध्ये आयोजित करण्यात आला होता.यामध्यमातून गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे संचालक मा.निखिल सुरमवार,माजी सरपंच तथा ग्राम.सदस्य मा.केशव भरडकर,मा.अनिल म्हशाखेत्रि,मा.संजय मजोके,मा.हरदयाल गलगट,मा.प्रदीप सुरे,मा.बन्सीलाल मजोके,मा.संतलाल गलगट,मा.भरतराज नापे,मा.बबन कुडावले,मा.योगेश गलगट,मा.भूपेंद्र बीके,मा.पृथ्वीराज बीके,सौ.मीना मजोके,सौ.कमलाबाई कलीये आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Don`t copy text!