*मैत्री परिवार व मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टंसी लिमिटेड*

55

*मैत्री परिवार व मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टंसी लिमिटेड*

च्या माध्यमातून दिनांक 06 मे 2024, अभिनव लॉन गडचिरोली, येथे गडचिरोली जिल्ह्यातील *100 गरजू विद्यार्थ्यांना सायकल चे वितरण* करनार आहेत. करीता नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मैत्री परिवार गडचिरोली जिल्ह्यात भव्य विवाह सोहळा, आदिवासी दुर्गम भागात दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, आदिवासी विद्यार्थ्याचे पालकत्व स्वीकारणे, शिक्षण, वैद्यकीय सेवा अश्या अनेक सामाजिक कार्यात गडचिरोली जिल्ह्यातील अग्रेसर सामाजिक संस्था अशी ओळख निर्माण करणारी तसेच सामाजिक दायित्व पूर्ण करणारी संस्थाचे रुपात ओळख निर्माण झाली आहे.

यात परत गरजु विद्यार्थांना शैक्षणिक उपक्रमात दळणवळणाची सोय व्हावी म्हणून सायकल स्वरुपात एक मदतीचा हात पुढे केला आहे.

या कार्यक्रमात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यचे जिल्हाधिकारी श्री.संजय दैना, पोलीस अधिक्षक श्री. नीलोत्पल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मनोज बंड, अमरस्वरुप फाउंडेशन चे अध्यक्ष,

निरंजन वासेकर, मैत्री परिवाराचे गडचिरोली अध्यक्ष, कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार.

करीता नियोजनची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

या प्रसंगी श्री निरंजन वासेकर, श्री दिलीप गडपल्लिवार, श्री अविनाश चडगुलवार, डॉ अमित साळवे, श्री अनिल तिडके, श्री संदीप बैस, अश्र्विनी भांडेकर, प्रा.राकेश चडगुलवार, श्री उप्पलवार, डॉ.शंकदरवार यांची उपस्थिती होती.