Home Breaking News आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने अरविंदजी केजरीवाल यांच्या अंतरिम जमानत बद्दल...

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने अरविंदजी केजरीवाल यांच्या अंतरिम जमानत बद्दल आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली जल्लोष करून मिठाईचे वितरण

114

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने अरविंदजी केजरीवाल यांच्या अंतरिम जमानत बद्दल आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली जल्लोष करून मिठाईचे वितरण

 

गडचिरोली जिल्ह्यातील आज दि 10 मे 2024 ला आप चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांची तिहार जेल मधून सुटका झाल्याची माहिती कळताच इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे केजरीवाल जिंदाबाद” , “जेल का ताला तुट गया केजरीवाल छूट गये ” असे घोषणा देत जल्लोष साजरा करून उत्साह साजरा करून जनतेला मिठाईचे वितरण करण्यात आले त्यावेळी आप नेते बाळकृष्ण सावसाकडे ,सचिव भास्कर इंगळे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर ,शिक्षक आघाडी अध्यक्ष जानिकराव ननावरे, सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे ,कामगार आघाडी अध्यक्ष हितेंद्र गेडाम,शहर प्रमुख नामदेव पोले,रिक्षा आघाडी अध्यक्ष महेश बोरकर आदी उपस्थित होते

Don`t copy text!