*सौ.योगीताताई पिपरे यांच्या शुभहस्ते “करण कोठारी ज्वेलर्स” यांच्या प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन.*
*गडचिरोली:-दि.17 मे*
*विदर्भातील सर्वात विश्वासनीय ज्वेलरी ब्रांड म्हणुन ओळखण्यात येत असलेले करण कोठारी ज्वेलर्सचे आज बी-फॅशन प्लाझा,मूल रोड गडचिरोली येथे भव्यदिव्य अशा प्रदर्शनी आणि विक्रीचे उद्घाटन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते पार पडले.*
*याप्रसंगी बी-फॅशन प्लाझाचे संचालक श्री.मनोजभाऊ देवकुले, शैलेशभाऊ देवकुले,करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापक श्री.योगेश पाटील,सौ.ज्योतिताई देवकुले, कविताताई देवकुले,तिलोतमाताई हाजरा,प्रा.अर्चनाताई चन्नावार,हिमांशू देवकुले व ग्राहक उपस्थित होते.*