*सौ.बिनाराणी डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते “करण कोठारी ज्वेलर्स” यांच्या प्रदर्शनी आणि विक्रीचे समारोप.*

93

*सौ.बिनाराणी डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते “करण कोठारी ज्वेलर्स” यांच्या प्रदर्शनी आणि विक्रीचे समारोप.*

 

*गडचिरोली:-दि.१९ मे*

 

*विदर्भातील सर्वात विश्वासनीय ज्वेलरी ब्रांड म्हणुन ओळखण्यात येत असलेले करण कोठारी ज्वेलर्सचे आज बी-फॅशन प्लाझा,मूल रोड गडचिरोली येथे दि.१७,१८ व १९ मे तीन दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनी आणि विक्रीचे समारोप सौ.बिनाराणी डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते पार पडले.*

*याप्रसंगी भाजपा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,बी-फॅशन प्लाझाचे संचालक श्री.मनोजभाऊ देवकुले, शैलेशभाऊ देवकुले,करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापक श्री.योगेश पाटील,सौ.माधवी पेशेट्टीवार,तिलोतमाताई हाजरा हिमांशू देवकुले व ग्राहक उपस्थित होते.*