Home Breaking News मराशिप ‘ पदाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेशी चर्चा

मराशिप ‘ पदाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेशी चर्चा

114

मराशिप ‘ पदाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेशी चर्चा

चामोर्शी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक पवार सर , माध्यमिक शिक्षणाधिकारी भुसे , गेडाम उपशिक्षणाधिकारी, विवेक नाकाडे सर उपशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी प्राथमिक पवार सर यांचे पुष्पगुच्छ देवून संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि प्राथमिक विभागातील समस्येवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार , राज्य उपाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार ,जिल्हा संघटन मंत्री दिलीप तायडे ,शदानन डोनाडकर , संजय बोरकर व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Don`t copy text!