Home Breaking News *अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*

*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*

112

*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*

 

गडचिरोली,दि.21(जिमाका): राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 22 जुन 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथून पेरमिलीकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 10.30 वा. पेरमिली येथे आगमन व 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. महसुल भवन, पेरमिली येथे अहेरी तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 वा. पेरमिली येथून अहेरीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन. दुपारी 3 ते 4 राखीव. दुपारी 4 वा. अहेरी येथील 33 के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.30 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

रविवार, दि. 23 जुन रोजी सकाळी 9 वा. राजवाडा निवासस्थान, अहेरी येथून कारसपल्लीकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 11 वा. कारसपल्ली येथे आगमन व 33 के.व्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दु. 12 ते 1 राखीव. दुपारी 1 वा. कारसपल्ली येथून सिरोंचा मार्गे हैद्राबादकडे प्रयाण.

0000

Don`t copy text!