*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल ) येथे 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा*.
👉आज दिनांक 21/06/2024 रोज शुक्रवार ला सकाळी 7.00 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा( माल) येथील प्रांगणात 10 वा *आंतरराष्ट्रीय योग दिवस* मुरखळा(माल) ग्रामपंचायत चे सन्माननीय *सरपंच श्री भास्कर बुरे,योग शिक्षिका श्रीमती गयाली मॅडम*,*ग्राम विकास अधिकारी श्री आर.के.बारसागडे*,आरोग्य उपकेंद्र मुरखळा(माल) च्या *वैद्यकीय अधिकारी कु.मिनाक्षी शिंदे*,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) चे *मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार*,शाळेतील *पदवीधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर*, आरोग्य सेविका श्रीमती अरुणा बोडावर,अंगणवाडी सेविका श्रीमती सरिता बुरांडे, *ग्रामपंचायत मुरखळा(माल )चे कर्मचारी वृंद* श्री शामराव निशाणे,श्री सचिन तुंबडे,श्री राकेश नैताम,श्री मानिक घोगरे, *शालेय पोषण आहार मदतनीस* श्रीमती पुष्पा मोहुरले,श्रीमती नयना मोहुरले,श्रीमती सरिता सरपे यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.याप्रसंगी योग कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकमाची सांगता उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन करण्यात आली.