मंथन नितिन संगिड़वारचे सुयश

95

मंथन नितिन संगिड़वारचे सुयश

गडचिरोली

गडचिरोली येथील नितिन आनंदराव संगिड़वार यांचा मुलगा मंथन संगिड़वार याने 2023-2024 यावर्षात घेण्यात आलेल्या एमएचटी – सीईटी परीक्षेत 99.52 टक्के गुण घेवून यश संपादन केले आहे.त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात येत आहे.