Home Breaking News संकटाच्या भयानक शांततेत कर्तृत्वाचे  रक्तदानाचा मुद्दा गावात गावात मांडण्याचा प्रयत्न करणारी...

संकटाच्या भयानक शांततेत कर्तृत्वाचे  रक्तदानाचा मुद्दा गावात गावात मांडण्याचा प्रयत्न करणारी युवा संकल्प..!

185

संकटाच्या भयानक शांततेत कर्तृत्वाचे

रक्तदानाचा मुद्दा गावात गावात मांडण्याचा प्रयत्न करणारी युवा संकल्प..!

 

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

 

गडचिरोली : दि.२१/०६/२०२४ ला योग दिनाचे औचित्य साधून नवेगाव (माल) येथे युवा संकल्प संस्थेच्या मार्गदर्शनातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी गावातील विविध मंडळाच्या वतीने युवकांनी रक्तदान केले या सामाजिक कार्यात सहभाग घेत.

१४ युवक आणि रक्तदान केले.याप्रसंगी युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे, नागेश मादेशी,चेतन कोकावार, तेजस कोंडेकर, पंकज डा डायकी,वसंत रामटेके, संस्थेचे सर्व पदाधिकारी गावकरी उपस्थित.

(सहकार्य :- होम फाउंडेशन सिरोचा, सार्वजनिक वाचनालय नवेगाव माल सर्व सदस्य, युवा संकल संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य)

Don`t copy text!