*चलो नागपूर चलो नागपूर*         *धरणे आंदोलन*

47

*चलो नागपूर चलो नागपूर*

*धरणे आंदोलन*

 

सर्व जिल्हा पदाधिकारी तथा सर्व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आव्हान करण्यात येते की महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागातर्फे दिनांक 28/6/2024 रोज शुक्रवार ला संविधान चौक नागपूर येथे 15 मार्च 2024 चा शिक्षकांसाठी अतिशय घातक जाचक शासन निर्णय रद्द होण्यासाठी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सर्व शिक्षकांच्या भवितव्यासाठी सदर घातक शासन निर्णय रद्द होणे गरजेचे आहे.अन्यथा या शासन निर्णयाचे दुरगामी परिणाम होणार आहे. सदर शासन निर्णय रद्द होण्यासाठी संघटणेचे धरणे आंदोलना शिवाय शासनावर दबाव पडणार नाही.धरणे आंदोलन यशस्वी होण्यासाठी सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि सर्व शिक्षक बंधु-भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे.आणि सदर शासन निर्णय आपल्या सहकार्याने निश्र्चितच रद्द होईल.

करीता आपणास विनंती आहे की सदर धरणे आंदोलनात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात येत आहे.

🙏🏻धन्यवाद🙏🏻

 

*संतोष द.सुरावार*

*विभाग कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग नागपूर.*