Home Breaking News  एल आर आत्राम रा तोडसा यांचा पद कामाठी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा...

 एल आर आत्राम रा तोडसा यांचा पद कामाठी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जांबिया येथे सेवानिवृत्ती व सत्कार सोहळा कार्यक्रम सम्पन्न,* 

109

एल आर आत्राम रा तोडसा यांचा पद कामाठी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जांबिया येथे सेवानिवृत्ती व सत्कार सोहळा कार्यक्रम सम्पन्न,*

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जांबिया येथे कार्यरत श्री एल आर आत्राम यांनी 1983 ते 30 जुन 2024 पर्यंत सुमारे 40 वर्ष सरकारी सेवा दिले असुन आता ते सेवानिवृत्त झाले आहे, त्या निमित्ताने शाळेवर सत्कार सोहळा साजरा करतांना शाळेचे मुख्याध्यापक श्री कोठारे सर, यांनी सेवानिवृत्त प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले आहे, उपस्थित सहाय्यक शिक्षक श्री निलेकार सर व शाळेचे शिक्षक वृंद तसेच इतर कर्मचारी वृंद

Don`t copy text!