Home Breaking News *काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडनुक इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात*

*काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडनुक इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात*

84

*काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडनुक इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात*

 

गडचिरोली :: लोकसभा निवडणूकीच्या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागले आहे, काँग्रेस पक्ष हा लोकशाही माननारा पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा लोकांच्या मनातील असावा म्हणुन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचणेनुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात विधानसभा निहाय उमेदवार चाचपनीला सुरुवात झाली असून, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी (ST ), गडचिरोली (ST), अहेरी (ST)विधानसभा करीता काँग्रेस पक्षा कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे सुरु झाले असून जिल्हा काँग्रेस कार्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली येते इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. उमेदवारी अर्जाचा नुमुना जिल्हा काँग्रेस कार्यालयात उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कार्यालयात आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

Don`t copy text!