जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली येथील विद्यर्थिनी काव्या इरले ची जवाहर नवोदय विद्यालयात निवड
एटापल्ली ता.प्र.
जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली येथील इयत्ता पाचवित्त शिकनारी कु.काव्या मनोज इरले ची नुकतीच घोषित करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात निवड करण्यात आली.तीने कोणतीही शिकवनी न लावता ही परीक्षा उत्तीर्ण केली.
तिच्या यशाचे श्रेय प्राचार्य विनय चव्हाण शिक्षकवृंद व आई वडील यांना दिले आहे.तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील यशासाठी दिल्या आहेत.