Home Breaking News मिलिंद बारसागडे गडचिरोली तालुका कांग्रेस कमिटी तालुका महा सचिव पदावर नियुक्त

मिलिंद बारसागडे गडचिरोली तालुका कांग्रेस कमिटी तालुका महा सचिव पदावर नियुक्त

96

मिलिंद बारसागडे गडचिरोली तालुका कांग्रेस कमिटी तालुका महासचिव पदावर नियुक्त

गडचिरोली जिल्हा प्र.

तालुका कांग्रेस कमिटि च्या मान्यतेनुसार नगरी येथील मिलिंद बारसागडे यांची तालुका कांग्रेस कमिटि सचिव पदावर नियुक्ति करण्यात आली.

कांग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहुन पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता सर्व कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेवून कार्य करावे.असे नियुक्ति पत्रात म्हटले आहे.

मिलिंद बारसागडे यांची नियुक्ति कांगेस कमिटी तालुका अध्यक्ष वसंत राउत यांनी केली आहे.नुकतेच जिल्हा कांग्रेस कमेटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे व सतिश विधाते यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.

सदर नियुक्ति बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Don`t copy text!