Home Breaking News *मुखमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत नोदणी – सौ. गीता हिंगे*

*मुखमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत नोदणी – सौ. गीता हिंगे*

73

*मुखमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत नोदणी – सौ. गीता हिंगे*

भा ज पा जिल्हा महिला आघाडी गडचिरोली च्या वतीने नव्याने सुरु झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत गडचिरोली च्या महिलांना नोंदणी करताना त्रास होत असल्यामुळे गडचिरोली मध्ये भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा महिला आघाडी च्या वतीने जिल्हा महिला आघाडी जनसंपर्क कार्यालय, कॅनरा बँक च्या मागे चामोर्शी रोड गडचिरोली येथे निःशुल्क फॉर्म भरून मिळण्याची व्यवस्था करण्यात आली असून ह्या संधीचा तमाम जनतेचे फायदा घ्यावा असे प्रतिपादन जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ गीता हिंगे यांनी केले.

Don`t copy text!