Home Breaking News *पडीपूजा व विवाह सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम सहपत्नीक उपस्थिती*

*पडीपूजा व विवाह सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम सहपत्नीक उपस्थिती*

138

*पडीपूजा व विवाह सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम सहपत्नीक उपस्थिती*

 

*अय्यप्पा स्वामी सेवा समिती आलापल्ली/अहेरी यांच्या कडून पडीपूजा व विवाह सोहळ्याचे आयोजन.*

 

*अहेरी* : *आलापल्ली येथील अय्यप्पा स्वामी मंदिर येथे अय्यप्पा स्वामी जन्म नक्षत्र तिथी निमित्य पडीपूजा व विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते,या निमित्य अय्यप्पा स्वामी सेवा कमिटीच्या विनंतीला मान देऊन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी अन्नदानाचा पूर्ण खर्च उठवून पडीपूजा व विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शविले.*

*या पडीपूजा व विवाह सोहळ्यास आलापल्ली व अहेरी तसेच परिसरातील अय्यप्पा स्वामी भक्तगण शेकडोच्या संख्येत उपस्थित होते.*

Don`t copy text!