Home Breaking News *अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*

*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*

96

*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा*

 

गडचिरोली,(जिमाका)दि.30: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे १ ते ४ जुलै दरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर असनू त्यांचे विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4.30 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार, दि.02 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.50 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आगमन. सकाळी 11.00 वा. ते दुपारी 01.00 वा.अहेरी मतदार संघातील विकास कामाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 01.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथून सुयोग निवासस्थान गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 01.10 ते दुपारी 02.00 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 02.00वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथून अहेरीकडे प्रयाण. सायं.04.30 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

शनिवार, दि. 03 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून मुलचेराकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, मुलचेरा येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वा. शासकीय विश्रामगृह मुलचेरा येथून तहसिल कार्यालय, मुलचेराकडे प्रयाण. सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 वा. तहसिल कार्यालय, मुलचेरा येथे आगमन व विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.00 ते दुपारी 01.00 वा. राखीव. सोईनुसार मुलचेरा येथून अहेरीकडे प्रयाण. सोईनुसार राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

रविवार, दि. 04 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.35 वा. महाराज हॉल, गडचिरोली येथे आगमन व कोया किंग ॲण्ड क्विन या नॅशनल लेव्हल ट्रायबल कल्चरल मॉडलिंग कॉम्पिटिशन या कार्यक्रमास महाराजा हॉल, धानोरा रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. सकाळी 11.45 वा.महाराजा हॉल, गडचिरोली येथून गोंडवाना सैनिक विद्यालय, गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. गोंडवाना सैनिक विद्यालय, गडचिरोली येथे आगमन व ई- पोर्टल कार्यक्रमास गोंडवाना सैनिक विद्यालय, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 01.00 ते दुपारी 02.00 वा. राखीव. दुपारी 02.00 वा. नागपूरकडे प्रयाण.

0000

Don`t copy text!