महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली जिल्हा विधानसभा आढावा बैठक!
आदरणीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष निरीक्षक मा.श्री.सतनामसिंघ गुलाटी(मनसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) व मा.श्री.श्रीकांत माने(मनसे चित्रपट सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली, आरमोरी व अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत पक्ष निरीक्षक यांनी मनसे पदाधिकारी राजेंद्र साळवे(मनसे जिल्हाअध्यक्ष गडचिरोली),राजेंद्र गडपल्लिवार(मनसे जिल्हा सचिव), स्वप्निल वाढई( मनविसे जिल्हाअध्यक्ष),सोनल वाकुडकर(मनसे जिल्हा उपाध्यक्ष)
प्रशांत कस्तुरे(मनसे जिल्हा संघटक)
हरीश वलादे(तालुका अध्यक्ष गडचिरोली)
दीपक डोंगरे(तालुका उपाध्यक्ष)
राज गुडेकर (सोशल मीडिया प्रसिध्दी प्रमुख),चंद्रकांत पिपरे(मनसे तालुका अध्यक्ष चामोर्शी), सरिताताई नैताम(तालुकाअध्यक्ष महिला आघाडी),संध्याताई ऐलावार(तालुकाउपाध्यक्ष महिला आघाडी),शुभम भांडेकर(तालुका उपाध्यक्ष),
अंकुश संतोषवार(तालुका उपाध्यक्ष),
अक्षय डांगे(तालुका अध्यक्ष ग्रामीण),
विश्वनाथ चलाख(तालुका उपाध्यक्ष ग्रामीण), शुभम भांडेकर(शहराध्यक्ष),आकाश नेवारे(शहर उपाध्यक्ष),सौरभ मुनघाटे(तालुका सचिव),भूषण चेलिरवार (शहर सचिव),आनंद मसिदकर(व्यापारी सेना अध्यक्ष),अभिषेक कोत्तावार(तालुका संघटक),सारंग भांडेकर(मनविसे तालुकाअध्यक्ष ),मयूर मसिदकर(मनविसे तालुकाउपाध्यक्ष),विभाताई बोबाटे(महिला आघाडी अध्यक्ष आरमोरी),रंजित बनकर(तालुका उपाध्यक्ष आरमोरी)व उपस्थित असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांचा कार्य आढावा घेतला व आगामी विधानसभा निवडणुकीत सन्माननिय श्री.राजसाहेब ठाकरे यांचे विचार घरा-घरात व मना-मनात रुजवू व आगामी विधानसभा निवडणुक ताकदीने स्वबळावर लढवू असा निर्धार करण्यात आला…