Home Breaking News महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा चामोर्शी जिल्हा गडचिरोली च्या वतीने संघटनेच्या वर्धापन...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा चामोर्शी जिल्हा गडचिरोली च्या वतीने संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

138

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा चामोर्शी जिल्हा गडचिरोली च्या वतीने संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी शाखा अध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर, कार्याध्यक्ष श्री भाऊराव खोब्रागडे, प्रधान सचिव श्री शिवराम मोंगरकर, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रमुख श्री के.वि.येमजेलवार, श्री देवानंद बोरकर, श्री दिलीप चितारकर, श्री प्रमोद कोहळे, श्री हेमंत रामटेके, भय्याजी वन्नेवार, सुनील तुरे, श्री वासनिक सर, हर्षल मोंगरकर, श्री दशरथ गव्हारे, रोहिदास कुनघाडकर, श्री बारसागडे सर,भगत सर उपस्थित होते .

Don`t copy text!