Home Breaking News *भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात रक्षाबंधन...

*भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात रक्षाबंधन कार्यक्रम.*

190

*भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात रक्षाबंधन कार्यक्रम.*

 

*कौसल्या निवासी मतिमंद विद्यालय बोदली,जिल्हा गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना बांधली राखी.*

 

*विद्यार्थ्यांसोबत खेळी-मेळीच्या वातावरनात केले हितगुज*

 

*गडचिरोली:- दि.१९ ऑगष्ट*

 

*भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात कोसल्या निवासी मतिमंद विद्यालय बोदली जिल्हा गडचिरोली येथिल विध्यार्थ्यांना राखी बांधून व खाऊचे वाटप करून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.*

 

*यावेळी भाजपा शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, माजी नप सभापती वैष्णवी नैताम,महिला आघाडी शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे ,माजी नगरसेविका लताताई लाटकर,पुनम हेमके, अर्चना निंबोड,त्रिशाताई डोईजड,पुष्पा करकाडे,मुख्याध्यापक प्रशांतजी जोशी,सौ. तनुजाताई मोहिते,अरविंद टाकसाळे,उमेश देशमुख,राजु सुरसे, राजू भुरसे, हंसराज आटे, प्रमोद चिल्लरवार व भाजपा गडचिरोली जिल्हा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.*

Don`t copy text!