Home Breaking News *गडचिरोली येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित...

*गडचिरोली येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोदजी पिपरे.*

74

*गडचिरोली येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोदजी पिपरे.*

 

*तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार,गडचिरोली यांच्या वतीने भव्य तेली समाज मेळावा*

 

*सेलिब्रेशन फंक्शन हॉल,चामोर्शी रोड गडचिरोली येथे दि.२६ ऑगष्ट रोजी दुपारी २.०० वाजता तेली समाज मेळाव्याचे आयोजन.*

 

*गडचिरोली :- दि.२४ ऑगष्ट*

 

*सर्व तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य तेली समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन दि.२६ ऑगष्ट २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता सेलिब्रेशन फंक्शन हॉल,चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.तरी या तेली समाज बांधव मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.*

Don`t copy text!