Home Breaking News *भव्य संविधान जागर यात्रेचे गडचिरोलीत आगमन*

*भव्य संविधान जागर यात्रेचे गडचिरोलीत आगमन*

204

*भव्य संविधान जागर यात्रेचे गडचिरोलीत आगमन*

 

*भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते संविधान जागर यात्रचे स्वागत.*

 

गडचिरोली:- दि.२८ ऑगस्ट

 

*संविधान जागर समिती महाराष्ट्र यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान जागर यात्रा २०२४ चे आज गडचिरोली शहरामध्ये आगमन झाले असता, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.*

 

*स्थानिक आठवडी बाजार हनुमान वार्ड येथील हनुमान मंदिर येथे दर्शन घेवुन संविधान जागर यात्रेचे प्रारंभ करण्यात आले.शहरातील सराफा मार्गाने फुले वार्ड येथील संत रोहिदास मंदिर येथे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*

*याप्रसंगी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे,मा.वाल्मिकी (तात्या)निकाळजे,राजेंद्र गायकवाड,आमदार डॉ. देवरावजी होळी,आमदार कृष्णाजी गजभे,माजी खासदार अशोकजी नेते,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,गडचिरोली विधानसभा निवडनुक प्रमुख इंजि.प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,उमेशजी वालदे,जनार्धन साखरे,प्रा.अरुण उराडे,योजनाताई ठोकले,स्नेहाताई भालेराव,देवाजी लाटकर,आकाश अंभारे, विजय गव्हाळे,नागसेन पुडके यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.*

Don`t copy text!