Home Breaking News *शालेय विध्यार्थ्यांना व पालकांना एसटी डेपोत काढावी लागली रात्र…!*

*शालेय विध्यार्थ्यांना व पालकांना एसटी डेपोत काढावी लागली रात्र…!*

114

*शालेय विध्यार्थ्यांना व पालकांना एसटी डेपोत काढावी लागली रात्र…!*

 

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला मदतीचा हात…!*

 

अहेरी : तालुक्यातील जिमलगट्टा,दोडगीर परिसरातील विध्यार्थी बाहेर गावी शिक्षण घेत असतात या विद्यार्थ्यांना पोळा सणाच्या सुट्या असल्याने पालकांनी आपल्या मुलांना गावी घेऊन येत असताना अहेरी येथून बस सुटली असल्याने व गावी जाण्याकरिता दुसरा पर्याय नसल्याने पालक व विद्यार्थी बस डेपोता रात्र काढली.

 

हीबाब काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना सकाळी माहिती मिळताच कंकडालवार यांनी स्वतःजाऊन त्यांना भेटून सर्व विध्यार्थ्यांना व पालकांना चहा,नाश्ताची सोय करून त्यांना स्वगावी जाण्यासाठी आर्थिक मदत केली.कंकडालवार यांनी सर्व मदत केल्याने विध्यार्थी व पालकांनी कंकडालवार यांचे आभार मानले.

 

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,योगेश मडावी,नरेश मडावी,कारे मडावी,निर्जला मळावी,अनुजा मडावी,अजय मडावी,मोनिका गावडे,विजय गावडे,डिंपल मडावी,रजिता मडावी,संजय तलांडेसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!