Home Breaking News जन संवाद संपर्क अभियान व बैठक      आप चे जिल्हा...

जन संवाद संपर्क अभियान व बैठक      आप चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे

86

जन संवाद संपर्क अभियान व बैठक

आप चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांनी साधला चामोर्शी तालुक्यातील सगणापूर, मुधोली रिट, मुधोली चक 1 ,2,लक्ष्मणपूर, इत्यादी गावात

ग्रामवासिया सोबत संवाद साधून

जाणल्या समस्या

त्यावेळी ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर,सेवानिवृत्त शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,तालुका अध्यक्ष खुशाल मरसकोल्हे ,युवा कार्यकर्ते उत्तम कोवे तसेच उपसरपंच कैलास कोडापे,अक्षय पोर्टे,प्रकाश गेडाम, रमेश मेश्राम, रामदास बल्की,निकेश सोनटक्के, मोहन बुरणवार

आदी

ग्रामवासिया सोबत चर्चा करण्यात आले त्यावेळी उपस्थित होते

Don`t copy text!