Home Breaking News *माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून ठाकरे परिवाराला आर्थिक मदत…!*

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून ठाकरे परिवाराला आर्थिक मदत…!*

75

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून ठाकरे परिवाराला आर्थिक मदत…!*

 

अहेरी : तालुक्यातील बालापूर येथील रहिवासी दामू ठाकरे यांच्या काही दिवसा अगोदर अपघात झाले होते.ठाकरे घरचा परिस्थिती अंत्यत गरीब असून त्यांना दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण भासत होती.

 

दामू ठाकरे व त्यांच वडील आज काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथील कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सांगितले होते.कंकडालवार यांनी ठाकरे घरचा परिस्थिती बघून त्यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

 

यावेळी बाबुराव ठाकरे,आत्माराव ठाकरे,तुळशीराम गुरनुले,यशवंत मांडो,रामदास निखोडे,राजू कोल्हावार,तुकाराम रेसी,अक्षय गावत्रे,अनिता ठाकरे, मांयाबई लेनगुरे,राधा ठाकरे,माजी उप सरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.

Don`t copy text!