Home Breaking News माजी खासदार अशोक नेते यांनी  प्रविण चन्नावार यांचे निवासस्थानी घेतले गणपतीचे...

माजी खासदार अशोक नेते यांनी  प्रविण चन्नावार यांचे निवासस्थानी घेतले गणपतीचे दर्शन

274

माजी खासदार अशोक नेते यांनी

प्रविण चन्नावार यांचे निवासस्थानी घेतले गणपतीचे दर्शन

गडचिरोली : वृत्तवाणी न्युज

गडचिरोली गणेश नगर येथील माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजमाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी प्रविण चन्नावार यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपतीचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले व विविध विसयावर चर्चा करून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रविण चन्नावार, पुष्पा चन्नावार, मनिषा प्रविण चन्नावार,जान्हवी चन्नावार ,इशिका चन्नावार ,दिवाकर गेडाम भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर , अविनाश विश्रोज्वार आशीष कोडापे, ऋषिकेश बारापात्रे उपस्थित होते.

Don`t copy text!