Home Breaking News *श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली तर्फे श्लोक पठण स्पर्धा...

*श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली तर्फे श्लोक पठण स्पर्धा संपन्न*

80

*श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली तर्फे श्लोक पठण स्पर्धा संपन्न*

 

श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्ली येथे श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत ९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी होती व भगवद् गीता , रामायण , महाभारत , रामचरीत मानस , पसायदान , शिवपुराण , विष्णुपूरान कोणतेही संस्कृत मधील श्लोक पठण स्पर्धकांनी केले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, सचिव संपत पैडाकुलवार, योगेश नागभीडकर, संजय जानकी, सुमित नाडमवार, प्रणय कासवटे, महेंद्र सुल्वावार, अनिकेत मोहूर्ले, कार्तिक दासरवार उपस्तीत होते.

Don`t copy text!