Home Breaking News *मा.खा.अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरात महालक्ष्मी चे घेतले दर्शन …..*

*मा.खा.अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरात महालक्ष्मी चे घेतले दर्शन …..*

83

*मा.खा.अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरात महालक्ष्मी चे घेतले दर्शन …..*

 

दिं.११ सप्टेंबर २०२४

 

गडचिरोली शहरातील विश्वहिंदु परिषदेचे मान.रामायणजी खटी तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. गिताताई हिंगे,प्रशांतजी भृगूवार यांच्या घरी महालक्ष्मीची प्रतिष्ठापना केलेली होती या निमित्ताने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी दर्शन घेत महालक्ष्मी चरणी सर्वांना सुख, समृद्धी,ऐश्वर्य , शांती, आरोग्य देवो हीच बाप्पाच्या चरणी नतमस्तक मनोकामना करत प्रार्थना केली..

Don`t copy text!