Home Breaking News *अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सुधारित दौरा*

*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सुधारित दौरा*

81

*अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सुधारित दौरा*

 

गडचिरोली,(जिमाका)दि.12: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे 15 सप्टेंबर 2024 रोजीचे सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. गडचिरोली येथे आगमन व पंचवटी नगर आय.टी.आय चौककडे प्रयाण. सकाळी 10 वा. पंचवटीचा राजा गणेशोत्सव मंडळास भेट. सकाळी 10.45 वा. संस्कृती हॉल, गडचिरोली येथे आगमन ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र ग्रँड फिनाले या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.00 ते दुपारी 01.00 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे राखीव. दुपारी 01.15 वा. गोंदियाकडे प्रयाण. व तेथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी 4.35 वा. अहेरी येथे आगमन व मुक्काम.

0000

Don`t copy text!