Home Breaking News *जय बजरंग गणेश मंडळ च्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या सत्कार*

*जय बजरंग गणेश मंडळ च्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या सत्कार*

154

*जय बजरंग गणेश मंडळ च्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या सत्कार*

 

*दि. 22 सप्टेंबर 2024 चामोर्शी*

 

*चामोर्शी : गणपती बप्पाच विसर्जन काही कारणात्सव एक दिवस पुढे ढकलण्यात आल्यामुळे विसर्जन होईल कि नाही अशी शंका मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना झाली होती पण आमदार डॉ. देवरावजी होळी, पोलीस अधीक्षक, अप अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांनी मोलाच सहकार्य करत विसर्जन शांत रित्या पार पडल्यामुळे आभार मानले व बजरंग गणेश मंडळ व संताजी नगर वासियाच्या वतीने आमदार महोदयांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.*

 

*याप्रसंगी महादेव लटारे, अनिल जी चालख, अशोक धोडरे, देवाजी धोडरे, दिलीप चालक, साईनाथ बुरांडे, जैराम चलाख, यश गण्यारपवार, दीपक वासेकर,निखिल धोडरे, अनिकेत भांडेकर, विपुल कोठारे, महेश शेट्ये, विलास पिपरे, सतीश भांडेकर संजय लटारे, मुकेश वासेकर, योगेश गव्हारे, रिंकू वासेकर तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते संताजी नगर वासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Don`t copy text!