Home Breaking News अंगणवाडी केंद्र मवेली येथ पोषण महा कार्यक्रम संपन्न

अंगणवाडी केंद्र मवेली येथ पोषण महा कार्यक्रम संपन्न

68

अंगणवाडी केंद्र मवेली येथ पोषण महा कार्यक्रम संपन्न

एटापल्ली : वृत्तवाणी न्युज

अंगणवाडी केंद्र मवेली येथे पोषण महा कार्यक्रमामध्ये आहार प्रत्याक्षिक ,गरोदर सनधमाता मार्गदर्शन, कुपोषण बद्दल माहिती, एक पेड माँ के नांम या कार्यक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.व रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन शिवाजी मटामी पोलिस पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन मटामी माजी सरपंच,प्रमुख पाहुणे म्हणून बंडू मटामी,चन्नावार सर,सोमेश्वर एलपुलवार शाळा समिती उपाध्यक्ष, तारा दुर्वा आरोग्यसेविका उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता एलपूलवार तर सुमन चालूरकर अंगणवाडी सेविका तोडसा यांनी केले. आभार प्रदर्शन सविता कांदो देवदा,शिंधु गोटा कुदरी,माधुरी मटामी व गावातील महिला उपस्थित होत्या.

Don`t copy text!