Home Breaking News *श्रेष्ठ असलेल्या रक्तदानासाठी नवयुवकांनी पुढे यावे* *आमदार डॉक्टर...

*श्रेष्ठ असलेल्या रक्तदानासाठी नवयुवकांनी पुढे यावे* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

67

*श्रेष्ठ असलेल्या रक्तदानासाठी नवयुवकांनी पुढे यावे*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

 

*राजमुद्रा फाउंडेशन व आ. डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवार व प्रा. आ. केंद्र लखमापूर बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन*

 

*दिनांक २५ सप्टेंबर गडचिरोली*

 

*एखाद्या व्यक्तीने दिलेल्या रक्तदानाने दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचतो त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठदान समजल्या जाते आजच्या नव पिढीतील तरुणांनी या श्रेष्ठ असलेल्या रक्तदानासाठी आवर्जून पुढे आले पाहिजे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी लखमापूर बोरी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.*

 

*राजमुद्रा फाउंडेशन व आ. डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवार व प्रा. आ. केंद्र लखमापूर बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला भाजपा जिल्हा सचिव दिलीप चालख, साईनाथ बुरांडे, डॉ. ज्योती मेश्राम, जैराम चलाख, दीपक वासेकर, डोमदेव वन्नेवार, रवींद्र वासेकर, संदीप वैरागडे, अमोल गव्हारे, गौरीशंकर बारसागडे, मंगेश गव्हारे , उमाकांत वैरागडे, संकल्प वैरागडे, दत्तू कुणघाडकर, कार्तिक कुणघाडकर, निखिल वैरागडे, अनिकेत गव्हारे, विश्वनाथ शेट्ये, अरुण नैताम, शरद वैरागडे, सुरज पिपरे यांचे सह रक्तदाते उपस्थित होते.*

Don`t copy text!