*भाद्रपद गणपती बप्पाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन*
*दि. 26 सप्टेंबर 2024 चामोर्शी*
*चामोर्शी : जय युवा भाद्रपद गणेश मंडळ दहेगाव येथे भाद्रपद गणपती बप्पा चरणी नतमस्तक होत आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी दर्शन घेतले*
*यावेळी सचिन सोमनकर, ईश्वर सोमनकर, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, विकेश चलाख, संदीप उराडे उपस्थित होते*