Home Breaking News आप नेते बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांनी साधला धानोरा तालुक्यातील मिचगाव,नवरगाव, सोडे,गोडलवाही,कोंदावाही,लाडझोरा ,पुसटोला...

आप नेते बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांनी साधला धानोरा तालुक्यातील मिचगाव,नवरगाव, सोडे,गोडलवाही,कोंदावाही,लाडझोरा ,पुसटोला इत्यादी गावात संवाद दौरा करून जाणल्या समस्या

133

आप नेते बाळकृष्ण सावसाकडे गडचिरोली यांनी साधला धानोरा तालुक्यातील मिचगाव,नवरगाव, सोडे,गोडलवाही,कोंदावाही,लाडझोरा ,पुसटोला इत्यादी गावात संवाद दौरा करून जाणल्या समस्या

ग्रामवासिया सोबत संवाद साधून

जन कार्या बदल माहिती सांगून निराधार योजना, पाणी ,विद्युत बाबत जाणल्या विविध समस्या व सविस्तर चर्चा करण्यात आले

त्यावेळी जिल्हा सचिव भास्कर इंगळे,सेवानिवृत्त शिक्षक आघाडी अध्यक्ष जानिकराव ननावरे, युवा संघटनमंत्री प्रेम धोबे, तसेच विविध गावातील ग्रामवासीय गजानन राऊत,किसन किरंगे, माणिक पोटावी,सुधाकर पोटावी,सुरेश गावळे, वासुदेव नरोटे,शामराव आतला

आदी

बहुसंख्येने ग्रामवासिय उपस्थित होते

Don`t copy text!