Home Breaking News *_गडचिरोली परिसरात रानटी हत्तीचा (झुंड) कडप आल्याने नागरिक जनतेनी सतर्कता बाळगावी असे...

*_गडचिरोली परिसरात रानटी हत्तीचा (झुंड) कडप आल्याने नागरिक जनतेनी सतर्कता बाळगावी असे आवाहन मा.खा.अशोकजी नेते यांनी केले_

73

*_गडचिरोली परिसरात रानटी हत्तीचा (झुंड) कडप आल्याने नागरिक जनतेनी सतर्कता बाळगावी असे आवाहन मा.खा.अशोकजी नेते यांनी केले_*

 

मा.खा.अशोकजी नेते यांना आज दिं..२९ सप्टेंबर रोजी सायंकाळ च्या सुमारास गडचिरोली परिसरातील सेमाना वाकडी रोड वरून रानटी हतीचा (झुंड) कळप रस्ता ओलांडता अनेक नागरिक जनतेला दिसला.

या संबंधित माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दूरध्वनी द्वारे माहिती दिली असता यावर नागरिक जनतेनी आपली काळजी घेऊन एकांतात न जाता कुठेही बाहेर जायचं असल्यास दोघे तिघे जावे असेआवाहन करत सतर्कता बाळगण्याची व संबंधित वनविभागाचे अधिकारी वर्गाची उद्या तातडीने या विषयावर चर्चा करून हाकलून लावण्याचे निर्देश दिले जाईल असे मत यावेळी व्यक्त केले.

Don`t copy text!