Home Breaking News    आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने जन संपर्क कार्यालयत महात्मा...

   आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने जन संपर्क कार्यालयत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

166

 

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने जन संपर्क कार्यालयत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

 

गडचिरोली आम आदमी पार्टी जन संपर्क कार्यालय कॅम्प एरिया गडचिरोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले व त्यांच्या जीवनकार्यावर विचार प्रकट करण्यात आले ,घोषणा देवून जय जय कार करण्यात आले देण्यात

त्यावेळी जिल्हासचिव भास्कर इंगळे,ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, सेवानिवृत्त शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे, कामगार आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे, जिल्हा संघटनमंत्री केशवजी सातपुते, क्रिडा आघाडी अध्यक्ष खेमराज हस्ते,युवा संघटनमंत्री प्रेम धोबे,युवा कार्यकर्ते स्नेहल सूर्यवंशी आदी उपस्थित होते

Don`t copy text!