Home Breaking News *माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून कमलापूर येथे शारदा मंडळ ठिकाणी महाप्रसाद...

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून कमलापूर येथे शारदा मंडळ ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम…!*

80

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून कमलापूर येथे शारदा मंडळ ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम…!*

 

अहेरी : विधानसभा क्षेत्रातील या वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शरदा व दुर्गा मातेच्या प्रतिष्ठापना करण्यात आली.नवरात्री उत्सव दरम्यान प्रत्येक मंडळ ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले जाते.मात्र सार्वजनिक शरदा मंडळकडून महाप्रसाद कार्यक्रम ठेवण्यासाठी अडचण भासत असलेल्या विषय कंकडालवारांचा कानावर पडून दिल्याने.

 

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी कमलापूर मंडळ ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केले आहे.त्यावेळी परिसरातील नागरिक महाप्रसादाची आस्वाद घेतले.तसेच मंडळ जवळ कंकडालवारांनी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केल्याने मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अजयभाऊंची आभार मानले.सदर महाप्रसाद कार्यक्रम अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलम,उपसरपंच सचिन ओल्लेटीवार,ग्रामपंचायत सदस्य इंदू पेंदाम,कलावती कोंड्रावार, चौधरी काका,दिवाकर आलाम,विलास सिडाम,वासुदेव सिडामसह स्थानिक कार्यकर्ते तसेच जेष्ठ नागरिकांचा हस्ते वितरण करण्यात आली.

Don`t copy text!