Home Breaking News गडचिरोली विधानसभा निवडणूक करिता काँग्रेस पक्षातर्फे मनोहर तुळशीराम पोरेट्टी यांना घोषित केले...

गडचिरोली विधानसभा निवडणूक करिता काँग्रेस पक्षातर्फे मनोहर तुळशीराम पोरेट्टी यांना घोषित केले आहे.

70

मुंबई, प्रतिनिधी :-

 

गडचिरोली विधानसभा निवडणूक करिता काँग्रेस पक्षातर्फे मनोहर तुळशीराम पोरेट्टी यांना घोषित केले आहे.

 

गडचिरोली मध्ये आता भाजप आणि काँग्रेस ची मुख्य लढत होणार असून विद्यमान आमदार डॉ. होळी हे अर्ज मागे घेतात काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

मनोहर पाटील पोरेट्टी यांचे वडील तुळशीराम पाटील पोरेट्टी यांनी १५ वर्षा पूर्वी काँग्रेस पक्ष कडून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्या वेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या प्रचार करण्यासाठी सोनिया गांधी गडचिरोली येथे आल्या होत्या.

 

 

Don`t copy text!