Home Breaking News *निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांचेकडून माध्यम कक्षाची आकस्मिक पाहणी*

*निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांचेकडून माध्यम कक्षाची आकस्मिक पाहणी*

196

*निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांचेकडून माध्यम कक्षाची आकस्मिक पाहणी*

गडचिरोली ‍दि. 5 : निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांना आज जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षास आकस्मिक भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी त्यांना कामकाजाची माहिती दिली. याबाबत निवडणूक निरीक्षक श्री कटारा यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी श्री कटारा यांचे संपर्क अधिकारी उपकार्यकारी अभियंता संजय भंडारकर, माध्यम कक्षातील प्रा. रोहित कांबळे, प्रा. चैतल्य शिनखेडे, प्रा. प्रितेश जाधव, महादेव बसेना, स्वप्नील महल्ले आदि उपस्थित होते.

000

Don`t copy text!