Home Breaking News *नैवेद्य थाली रेस्टॉरंट शुभारंभ प्रसंगी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची शुभेच्छा...

*नैवेद्य थाली रेस्टॉरंट शुभारंभ प्रसंगी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची शुभेच्छा भेट.*

99

*नैवेद्य थाली रेस्टॉरंट शुभारंभ प्रसंगी माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची शुभेच्छा भेट.*

 

*दिनांक २ डिसेंबर गडचिरोली*

 

*गडचिरोली येथील लांझेडा येथे प्रफुल बिजवे यांच्या परिवाराच्यावतीने नैवेद्य थाली रेस्टॉरंटचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव जी होळी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ईश्वर कृपेने व्यवसाय भरभराटीस येऊ अशी शुभकामना देत नवीन व चांगला रेस्टॉरंट सुरू केल्याबद्दल बिजवे परिवाराचे अभिनंदन केले.*

Don`t copy text!