Home Breaking News जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल)चे उज्वल यश

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल)चे उज्वल यश

92

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल)चे उज्वल यश

चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी येथे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान केंद्रस्तरीय शालेय बाल कला व क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले यात जि. प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल ) या शाळेने यश संपादन केले आहे.

माध्यमिक गट: मुली कबड्डी -प्रथम क्रमांक

माध्यमिक गट:- मुले खो- खो-द्वितीय क्रमांक

माध्यमिक गट:- एकल नृत्य-द्वितीय क्रमांक

माध्यमिक गट:- समुहनृत्य- द्वितीय क्रमांक*प्राथमिक गट:- मुली कबड्डी-प्रथम क्रमांक ,प्राथमिक गट:- मुले कबड्डी-प्रथम क्रमांक

*प्राथमिक गट:-* एकलनृत्य -द्वितीय क्रमांक पटकाविला आहे सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज बुरे ,उपाध्यक्ष शारदा बोदलकर, सदस्य सरिता रामटेके ,शंकर वेलादी,सोमनाथ मेश्राम ,साधना सरपे,साईनाथ गेडेकर ,शारदा रायकुंटवार,संगीता सोमनकर , जगदीश शेंडे ,लोकेश सोमनकर ,सरिता बुरांडे , मुख्यध्यापक गणेश बोईनवार, पदविधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष-रघुनाथ भांडेकर , अशोक जुवारे,जगदिश कळाम, चंद्रकांत वेटे, राजकुमार कुळसंगे ,कमलाकर कोंडावार, सोनी संदोकार,यांनी व पालकांनी कौतुक केले.

Don`t copy text!