पुण्यात..मराठी पत्रकार परिषदेची राज्यस्तरीय बैठक मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न

24

पुण्यात..मराठी पत्रकार परिषदेची राज्यस्तरीय बैठक मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.बैठकीसाठी विश्वस्त मा.श्री.किरण नाईक, विश्वस्त मा.श्री.शरद पाबळे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे,मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, विभागीय सचिव गणेश मोकाशी यांच्या उपस्थितीत व्दैवार्षिक अधिवेशन,आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा, परिषदेचे पुरस्कार,अन्य पदाधिकारी नियुक्त्या बाबत महत्वपूर्ण चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अनिल वडघुले,सागर सुर्यवंशी, संतोष गोतावळे,विनय सोनवणे यांनी सर्वांचा यथोचित सत्कार करुन स्वागत करण्यात आले.