*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने भारताचे पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंगजी यांना भावपुर्ण श्रद्धांजली*
गडचिरोली :: भारताचे पूर्व प्रधानमंत्री जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग जी यांना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येते भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी नगरसेवक रमेश चौधरी, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष नंदूभाऊ वाईलकर, आदिवासी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. आशिष कोरेटी, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष दत्तात्र्यय खरवडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, उत्तम ठाकरे, संजय मेश्राम, गुलाब मडावी, गौरव आलाम, विलास जुवारे, माजिद सय्यद, स्वप्नील बेहरे, प्रफुल आंबोरकर, माजिद सय्यद, सुधीर बांबोळे, जितेंद्र मुणघाटे, सर्वेश पोपट, अभिजीत धाईत, जावेद खान, हंसराज उंदीरवाडे, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, केशव सामृतवार, सुनिताताई रायपूरे पौर्णिमाताई भडके, कविताताई उराडे, शालिनीताई पेंदाम, रिताताई गोवर्धन सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.