Home Breaking News *नाटकाचा आयोजन करणे म्हणजे सामाजिक संस्कृती जपण्याच काम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे...

*नाटकाचा आयोजन करणे म्हणजे सामाजिक संस्कृती जपण्याच काम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचे प्रतिपादन.*

85

*नाटकाचा आयोजन करणे म्हणजे सामाजिक संस्कृती जपण्याच काम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचे प्रतिपादन.*

 

*घारगाव तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे संगीत पिसाळलेला या नाटकाचे आयोजन.*

 

कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मनवाडे जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

 

यावेळी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, माजी जिल्हा. प. सदस्य कविताताई भगत, नगरसेवक सुमित भाऊ तुरे, तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, तुकुम चे सरपंच सुरजागडे साहेब, पार्शीनाथ पाटील आभारे, घारगाव चे सरपंच भगत साहेब, गौरव येनप्रेड्डिवार, आणि समस्त पाहुणे मंडळी व मोठया संख्येने प्रेषक उपस्थित होते.

Don`t copy text!